आई

"आई"

"पूर्वजन्माची पुण्याई असावी,

जन्म जो तुझ्या गर्भात घेतला.

जग पाहिलं नव्हतं तरी.....

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला...!"

View sudarshangaikwad's Full Portfolio